कोंकण अथवा कोंकण तट , भारत के पश्चिमी तट का पर्वतीय अनुभाग हैं। यह 720 कि.मी लंबा समुद्र तट है। कोंकण में महाराष्ट्र और गोवा के तटीय जिले आते है। प्राचीन काल का सप्त-कोंकण वर्तमान के कोंकण से ज्यादा बड़ा है; इसका उल्लेख सह्याद्री खंड में किया गया है जिसमें उसे परशुराम क्षेत्र कहा गया है।

सीमा संपादित करें

कोंकण क्षेत्र की सीमाओं दमन से गोवा तक है। तथा कोकन तट निम्मजन का उदाहरण है। इसमें मुख्यत महाराष्ट्र का तटवर्ती भाग शामिल है। इस कोकन तट पर भारत का सबसे बड़ा बंदरगाह मुंबई बंदरगाह स्थित है

महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे 1960 रोजी झाली तेव्हा महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे होते. महाराष्ट्राचे प्रमुख प्राकृतिक विभाग तीन महाराष्ट्राच्या प्रमुख तीन विभागापैकी पहिला म्हणजे कोकण किनारपट्टी महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण उत्तर पसरलेली लांब व चिंचोली किनारपट्टी कोकण आहे या किनारपट्टीच्या पूर्वेस दक्षिणोत्तर समांतर दिशेने सह्याद्री पर्वत भिंतीसारखा उभा आहे तर त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र पसरलेला आहे सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सकल भागाला कोकण असे म्हणतात कोकणची निर्मिती: महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. तसेच मुंबई जवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टी समुद्राची पातळी उंचावली गेली असावी म्हणजेच किनाऱ्याचे निमज्जन झालेले असावे.