तरंग घर्षित वेदिका
तरंग घर्षित वेदिका एक प्रमुख सागरीय जल कृत निक्षेपात्मक स्थलरुप हैं।
सागरी लाटांच्या समुद्रकड्यांवर सततच्या होणाऱ्या माऱ्यामुळे कड्याच्या पायथ्याच्या बाजूला कपार तयार होते व कालांतराने ही कपार खोल होत जाते व काही कालावधीनंतर कपरीचा कडा खाली कोसळतो. त्यामुळे समुद्रकड्याचा भाग मूळस्थानापासून मागे सरकतो. ज्या ठिकणी हा कडा कापला जातो तेथे जी सपाट जागा निर्माण होते त्यास तरंग घर्षित चबुतरा असे म्हणतात. उदा.महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारचे तरंग घर्षित कबुतरे आढळतात.
यह भूगोल से सम्बंधित लेख एक आधार है। जानकारी जोड़कर इसे बढ़ाने में विकिपीडिया की मदद करें। |