त्र्यंबक बापूजी ठोंबरे याना बालकवी म्हणून ओळखले जाते त्यांनी मराठी मध्ये लहान मुलांसाठी सुंदर कविता लिहल्या आहेत