"सदस्य:Jamodekar/प्रयोगपृष्ठ": अवतरणों में अंतर

नया पृष्ठ: संस्कृत पंचतंत्र मराठी कवीच्या दृष्टीकोनातून ...
 
छोNo edit summary
पंक्ति 1:
भुषण जामोदेकर अंबड
संस्कृत पंचतंत्र मराठी कवीच्या दृष्टीकोनातून
BHUSHAN JAMODEKAR
पंचतंत्राचा पुर्वेइतिहास
पंचतंत्र या संस्कृत वाडमयाला जगामधील मोठया ग्रंथाच्या पंक्तीत स्थान आहे –त्यातील रोचक कथा प्रत्येकाची मने वेधुन घेतात . कवी विष्णुशर्माची एक प्रतिज्ञा जगाला खुप काही सांगुन गेली . आम्रसींह राजाच्या अज्ञ मुलांना नितीशास्त्र शिकवण्यासाठी हा ग्रंथ रचला गंला आहे. तुझीया पुत्राते सा महीन्यामध्ये नीतीसास्त्र सकळ जानते करीन अशी प्रतिज्ञा या गं्रथाच्या प्रारंभी केली गेली आहे.