"मराठा साम्राज्य": अवतरणों में अंतर

No edit summary
टैग: Emoji मोबाइल संपादन मोबाइल वेब संपादन
पंक्ति 79:
* [[नाना साहिब]]
 
== सन्दर्भ ==*राजकारण गेल चुलीत*
 
{{टिप्पणीसूची}}
*रक्तात थोडा जरी मराठ्यांचा अंश असेल.*
तर..
*उठ मराठा जागा हो* .
मराठा समाजावर अन्याय,अत्याचारामुळे होत असलेल्या खोटया नाट्या केसेस व त्यामुळे होत असलेली मराठयांची कुचंबना ,
कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी ,
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ,
मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळाव्यात ,
जाचक अॕट्रॉसिटी कायदा रद्दच व्हावा.
यासाठी आज महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने मुकमोर्चे निघत आहेत. टिप :- हा मेसेज सर्व
ग्रुपवर,फेसबुकवर
पाठवा. कृपया आपण
स्वत:ला समाजापेक्षा मोठे न
समजता कोणी स्वत:चे
नांव,नेत्याचे फोटो न
टाकता पुढे पाठवावा
फक्त मोबाईल नंबर टाकुन प्रत्येक मराठ्याच्या मोबाईल पर्यत पोहचवा.लक्षात ठेवा आपल्या मागच्या दोन पिढ्या तर खचल्या , आता जर तुम्ही आला नाहीत तर तुमची पुढची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही .
 
तुम्ही कोणीही असा ग्रामपंचायत सदस्य , सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष , नगरसेवक,नगराध्यक्ष , पंचायत समिती सदस्य , सभापती , उपसभापती , जिल्हा परिषद सदस्य , जिल्हा परिषद अध्यक्ष , जिल्हा परिषद उपाध्यक्ष , जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक , जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष /उपाध्यक्ष , आमदार,खासदार,
व्यवासायीक, डाॅक्टर, वकील इंजिनियर अथवा कोणीही पण मराठ्यांसाठी नक्की मैदानात या ही कळकळीची विनंती.
*मी एक मराठा लाख मराठा*
( साखर झोपेतल्या मावळयानां
तुझ्या बलिदानाने आली जाग
ताई बघ रस्त्यावर
तुझ्याच साठी
चाललेत मराठयांचे लाखो वाघ. )
⛳ *एक मराठा लाख मराठा*⛳
 
🚩जयस्तू मराठा🚩 *सकल मराठा क्रांती मोर्चाबाबत वाशिम येथे आज बैठक*
*वेळ :- 3 वाजता*
*स्थळ :- अकोला नाका*
*वाटाणे लॉन्स मंगल कार्यालय वाशिम*
*येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज बांधवांनी केले आहे.*
- *सकल मराठा क्रांती मोर्चा वाशिम जिल्हा.*{{टिप्पणीसूची}}
 
==इन्हें भी देखें==