"संगमनेर": अवतरणों में अंतर

छो बॉट: पुनर्प्रेषण ठीक कर रहा है
          संगमनेर शहराची काही ढोबळ माहिती आपणास देत आहे.संगमनेर नागरपालिकेची स्थापना करण्याचा आदेश 1857 चा आहे,परंतु संगमनेरची नगरपालिका प्रत्यक्षात 1860 साली सुरु झाली आहे.           संगमनेर कॉटेज हॉस्पिटलची स्थापना 1873 साली झाली आहे.           संगमनेर मधील पहिली प्राथमिक शाळा शाळा क्र.1 ची स्थापना 1 जानेवारी 1834 रोजी झाली आहे. प्राथमिक शाळा (मुलींची) क्र.3 आणि प्राथमिक शाळा (उर्दू) क्र.4 ची स्थापना 1 एप्रिल 1865 रोजी झाली आहे.संगमनेर प्राथमिक शाळा क्र.2 ची स्थापना 1ऑगस्ट 1915 रोजी झाली आह...
टैग: मोबाइल संपादन मोबाइल वेब संपादन
पंक्ति 20:
[[चित्र:Sangamner Tehsil in Ahmednagar District.jpg|280px|thumbnail|right|अहमदनगर जिले के नक्शे पर संगमनेर तालुक]]
'''संगमनेर''' (Sangamner) [[भारत]] के [[महाराष्ट्र]] राज्य के [[अहमदनगर जिला|अहमदनगर ज़िले]] में स्थित एक नगर है। संगमनेर प्रशासनिक दृष्टि से संगमानेर उपखंड का एक [[तहसील|तालुक]] भी है।<ref>"[https://books.google.com/books?id=TQ1ACQAAQBAJ RBS Visitors Guide India: Maharashtra Travel Guide]," Ashutosh Goyal, Data and Expo India Pvt. Ltd., 2015, ISBN 9789380844831</ref><ref>"[https://books.google.com/books?id=5xefEXhvG8EC Mystical, Magical Maharashtra]," Milind Gunaji, Popular Prakashan, 2010, ISBN 9788179914458</ref><ref>Hunter, William Wilson, Sir, et al. (1908). Imperial Gazetteer of India, Volume 18, pp 398–409. 1908-1931; Clarendon Press, Oxford</ref>
          संगमनेर शहराची काही ढोबळ माहिती आपणास देत आहे.संगमनेर नागरपालिकेची स्थापना करण्याचा आदेश 1857 चा आहे,परंतु संगमनेरची नगरपालिका प्रत्यक्षात 1860 साली सुरु झाली आहे.
          संगमनेर कॉटेज हॉस्पिटलची स्थापना 1873 साली झाली आहे.
          संगमनेर मधील पहिली प्राथमिक शाळा शाळा क्र.1 ची स्थापना 1 जानेवारी 1834 रोजी झाली आहे. प्राथमिक शाळा (मुलींची) क्र.3 आणि प्राथमिक शाळा (उर्दू) क्र.4 ची स्थापना 1 एप्रिल 1865 रोजी झाली आहे.संगमनेर प्राथमिक शाळा क्र.2 ची स्थापना 1ऑगस्ट 1915 रोजी झाली आहे.संगमनेर शहरात पहिली खाजगी प्राथमिक शाळा नवीन मराठी शाळा आहे,तिची स्थापना 1936 सालची आहे.आज ज्या शाळेला आपण पेटिट हायस्कुल म्हणून ओळखतो, ते हायस्कुल संगमनेर नगरपालिकेने 1894 साली सुरु केले होते,त्यावेळी पेटिट या नावाऐवजी इंग्लिश स्कुल हे नाव होते.
संगमनेर महाविद्यालय हे 23 जानेवारी 1961 रोजी अशोक चौकातील नगरपालिका शाळेच्या इमारतीती सुरु झाले.त्यावेळी फक्त आर्ट्स आणि कॉमर्स फॅकल्टी होत्या.शिक्षण प्रसारक संस्थेला हे कॉलेज सुरु करण्यासाठी नगरपालिकेने देणगी दिली होती त्यामुळे कॉलेजचे नाव संगमनेर नगरपालिका आर्ट्स कॉमर्स कॉलेज असे होते,जून 1965 साली सायन्स फॅकल्टी सुरु झाली,त्यासाठी उंट बिडीचे मालक सारडा यांनी देणगी दिली त्यामुळे सायन्स फॅकल्टीला ब.ना. सारडा असे नाव दिले.त्यानंतर काही वर्षांनी मालपाणी परिवाराने मोठी देणगी दिल्यामुळे कॉमर्स फॅकल्टीला दा. ज.मालपाणी यांचे नाव देण्यात आले.
संगमनेर मध्ये रिमांड होमची स्थापना 1949 साली झाली.
संगमनेर शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 65804 इतकी होती,त्यात33463 पुरुष तर 32341 स्रियां होत्या. लोकसंख्येचे पुरुष स्त्री गुणोत्तर 1000 : 966 होता,त्याच वेळी महाराष्ट्र राज्याचे गुणोत्तर 1000 : 929 इतके होते.परंतु 0 ते 6 या लहान बालकांचे मुले मुली गुणोत्तर 1000 : 831 होते,त्याच वेळी राज्याचे हेच गुणोत्तर 1000 : 894 होते.म्हणजेच मुलींचेे प्रमाण काळजी करण्याइतके कमी आहे. संगमनेर शहराची साक्षरता 90.86% आहे तर त्याचवेळी राज्याच्या साक्षरतेचे प्रमाण 82.34% आहे,याचाअर्थ शहर शिक्षणात आघाडीवर आहे.शहरातील 94.44% पुरुष तर 87.23%स्रियां साक्षर आहेत.
शहरातील 33.22% लोकसंख्या विविध प्रकारचे व्यवसाय करते.
शहरातील 5.29% लोकसंख्या अनुसूचित जातीची असून,अनुसूचित जमातीची लोकसंख्या अवघी 1.62% आहे.
शहरातील धार्मिक लोकसंख्येचे पृथ्थकरण पुढील प्रमाणे आहे हिंदू 68.13%,मुस्लिम28.36%, ख्रिश्चन 0.58%, शीख 0.43%,बौध्द0.60%,इतर0.21% धर्म न नोंदलेले 0.32% अशी आहे.
    
 
== जनसंख्या ==