टैग: मोबाइल संपादन मोबाइल वेब संपादन
खाली किया गया / कृपया सदस्य पृष्ठ नीति देखें
टैग: रिक्त
 
पंक्ति 1:
'''राकेश उरकूडे'''
(जन्म: ०१ जुलै १९९०) हा श्री रामकृष्ण उरकूडे यांचा मुलगा आहे.
 
जीवन आणि पार्श्वभूमी
 
राकेशचा जन्म 01 जुलै 1990 रोजी [[नागपुर|भिवापुर]] मधील प्रमुख मराठी कुटुंबात झाला होता. त्याचे वडील,श्री रामकृष्ण उरकूडे, श्री बाजीराव मारोतराव उरकूडे यांचा मुलगा; त्यांची आई मंगला उरकूडे वरठी ([[भंडारा जिला|भंडारा]] रोड) येथील प्रसिद्ध व्यक्ति श्री बबनराव लांजेवार यांची मुलगी आहे. त्याचे मोठे वडिल, सोपानराव व माधवराव हे भिवापुर मधिल प्रसिद्ध व्यक्ति आहेत. राकेशला छोटा भाऊ आकाश आहे आणि त्याचे शिक्षण के. डी. के. इंजिनियरिंग काॅलेज मध्ये झाले.
 
==शिक्षण==
 
राकेश यांचे प्राथमिक शिक्षण भिवापुर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण भिवापुर एज्युकेशन सोसाइटी हायस्कुल व ज्युनिअर काॅलेज भिवापुर येथे झाले. त्यानंतर एक वर्ष त्यानी उमरेड येथिल अशोक महाविद्यालय येथे विज्ञान विषयात प्रवेश घेतला पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होस्टल येथिल रॅगिंगच्या त्रासामूळे ते नापास झाले. नंतर त्यांनी पुन्हा भिवापुर एज्युकेशन सोसाइटी हायस्कुल व ज्युनिअर काॅलेज भिवापुर येथे किमान कौशल्या वर आधारित अभ्यास क्रमात प्रवेश घेतला. त्यानंतर गडचिरोली येथिल शासकिय तंत्र निकेतन येथे विद्युत विभागात वर्ष 2009 ते 2011 या काळात
शिक्षण घेतला.