"कथा": अवतरणों में अंतर
Content deleted Content added
अनुनाद सिंह (वार्ता | योगदान) No edit summary |
No edit summary टैग: Reverted मोबाइल संपादन मोबाइल वेब संपादन |
||
पंक्ति 1:
बैल आणि उंदीर
एक बैल होता; दणकट मस्तवाल. आपल्या
शक्तीचा त्याला गर्व होता. एक दिवस गोठ्यात तो आराम करत बसला होता. इतक्यात एक उंदीर आला आणि तो त्या बैलाच्या नाकास चावला. बैल
रागाने त्याच्या मागे धावला; पण उंदीर झटकन आपल्या बिळात शिरला. संतापाने बैलाने तेथील
भिंतीला धड़का मारयला सुरुवात केली. धडका मारून मारून बैल दमून गेला व तेथेच खाली बसला.
थोड्या वेळाने उंदीर बिळातून बाहेर आला. त्याने बैलाकडे पाहिले. बैल शांत झोपला होता. त्याने पुन्हा बैलाच्या नाकाचा चावा घेतला व तो बिळात पळाला बैल रागारागाने फुसफुसतच राहिला.
तो उंदराला कहीय करू शकत नव्हता.
इतक्यात उंदीर बिळातून बैलाला म्हणाला, " अहो बैलोबा! नेहमी शक्तिशाली प्राण्याचाच जय होईल, असं मुळीच समजू मका कधी कधी
आमच्यासारख्या छोट्या प्राण्यांचीहि सरशी होते, हे पक्के लक्षात ठेवा."
|