"अन्नपूर्णा पुंजक": अवतरणों में अंतर

नेपाल में स्थित आठ-हजारी और पृथ्वी पर 10वां सबसे ऊंचा पर्वत
नया पृष्ठ: [[चित्र:Annapurna from west.jpg|thumb|300 px|अन्नपूर्णा ची पर्वत रांग पश्चिमेकडून डावीक...
(कोई अंतर नहीं)

19:23, 7 जून 2010 का अवतरण

अन्नपूर्णा १ - उंची ८०९१ मी. - पृथ्वीवर एक उंच पर्वत. हा पर्वत मध्य नेपाळमध्ये स्थित आहे. अन्नपूर्ण पर्वत रांग एकूण ५५ किमी लांबीची रांग असून अन्नपूर्ण १ हे त्यांचे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर १० वे सर्वोच्च शिखर असून ८००० मी पेक्षा उंच असलेल्या पहिल्या १४ शिखरांमध्ये समावेश होतो. शिखराच्या पूर्वेला गंडकी नदी वाहते व धवलागिरी या पर्वतशिखरांची रांग त्याने वेगळी केली आहे. अन्नपूर्ण ही हिंदू संस्कृती मध्ये दुर्गादेवीचा अवतार असून ती सुपिकतेचे प्रतिक आहे.

अन्नपूर्णा ची पर्वत रांग पश्चिमेकडून डावीकडील अन्नपूर्णा १

अन्नपूर्ण पर्वताचा आजूबाजूचा भाग हा अन्नपूर्ण सं‍रक्षण क्षेत्रामध्ये संरक्षित केला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ ७६२९ चौ.किमी इतके आहे व नेपाळमधील पहिले व सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. याची स्थापना राजे महेंद्र यांनी १९८६ मध्ये केली. या भागात ट्रेकिंग साठी येणा-या पर्यटकांची संख्या खूप आहे.

अन्न्पूर्ण १ हा गिर्यारोहणास जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारी नुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणार्यांची संख्या अन्न्पूर्णावर सर्वाधिक आहे. चढाई करणार्याम्मध्ये ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात. [1]


भूगोल

अन्नपूर्णा पर्वत रांगेत सहा मुख्य शिखरे आहेत खालिलप्रमाणॅ

अन्नपूर्णा १ ८,०९१ मी (२६,५४५ फूट) 28°35′42″N 83°49′08″E / 28.595°N 83.819°E / 28.595; 83.819 (Annapurna I)
अन्नपूर्णा २ ७९३७ मी (२६,०४० फूट) Ranked 16th; Prominence=2,437 m 28°32′20″N 84°08′13″E / 28.539°N 84.137°E / 28.539; 84.137 (Annapurna II)
अन्नपूर्णा ३ ७,५५५ मी (२४,७८६ फूट) Ranked 42nd; Prominence=703 m 28°35′06″N 84°00′00″E / 28.585°N 84.000°E / 28.585; 84.000 (Annapurna III)
अन्नपूर्णा ४ ७,५२५ मी (२४,६८८ फूट) 28°32′20″N 84°05′13″E / 28.539°N 84.087°E / 28.539; 84.087 (Annapurna IV)
गंगापूर्णा ७,४५५ मी (२४,४५७ फूट) 28°36′22″N 83°57′54″E / 28.606°N 83.965°E / 28.606; 83.965 (Gangapurna)
अन्नपूर्णा दक्षिण ७,२१९ मी (23,684 फूट) 28°31′05″N 83°48′22″E / 28.518°N 83.806°E / 28.518; 83.806 (Annapurna South)
 
The Annapurna Himal from the northeast. Left to right: Annapurna II and IV (close together); a major col; Annapurna III and Gangapurna; Annapurna I.

बाह्यदुवे


वर्ग:उंच पर्वतशिखरे

  1. mounteverest.net 2006-09-28