बुद्धाच्या उपदेश मद्धे मानवाचे अज्ञान कुठे आहे सांगितले आहे.कारण प्रत्येक मनुष्य बुद्ध नाही आणी प्रत्येक मनुष्य अंरहत नाही कारण कुठे तरी आपण अज्ञान आहे.अंरहत व्यक्ती तोच व्यक्ती ज्यांनी जाणले अज्ञान कुठे आहे.हे जाणण्यासाठी प्रत्येक अंरहत भिक्षु बुद्धाला शरण गेला.कारण त्या काळात बरेच तपस्वी होते पण कुठे तरी अज्ञान असल्या मुळे मोक्ष प्राप्त नव्हता झाला त्यांना बुद्धांनी स्वयं प्रकाशमान होहुन मोक्ष प्राप्त केले.बुद्धाला मोक्ष प्राप्त करण्यासाठी बराच कालावधी लागला होता कारण त्याकाळी मोक्ष प्राप्त करणारा कोणताही गुरु नव्हता आणि मोक्ष (निर्वान) बुद्ध ची स्वतहा प्राप्त करु शकतात सर्वप्रथम कारण त्यांच्यामध्ये अनेक पुन्य कर्माचे बळ असल्यामुळे त्यांची प्रज्ञा ही लवकर जागृत होती.निर्वान प्राप्त नंतर जो उपदेश केला बुद्ध नी त्या मार्ग वर जाऊन असंख्य मानवना मोक्ष च साक्षात्कार झाला पण तोच मार्ग आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मोक्ष म्हणजे मानवाचे अंतिम लक्ष्य असते.पण आपल्या मद्धे असलेले अज्ञान आपली प्रज्ञा जागृत होऊ देत नाही बुद्ध डोळ्यासमोर म्हणजेच प्रज्ञा जागृत असा बुद्धाचा उपदेश होतो म्हणून बुद्ध ची मुर्ती आहे.गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त होण्या अगोदर पण शिलेचे पालण करीत होते हे शक्य आहे त्यांच्यामधील मधील प्रज्ञा आणी करुणा वर.पचशील देण्यामागे एक कारण आहे प्रत्येक मनुष्य दुःखाला बळी पडतो कारण प्रत्येक मनुष्य प्रज्ञावान नसतो. पण दु.ख निर्माण होण्यामागचे कारण नष्ट करण्यासाठी पंचशील आहे.दु.ख निर्माण होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. सर्व अंधकार मद्धे निर्मित झालेल अज्ञान आणि त्या अज्ञानापासुन वेगवेगळ्या दुःख ला बळी पडने. पण या दुःख ला नाहीसे करुन एकच ज्ञान सुखी करु शकते ते म्हणजे धम्म ज्ञान ..बुद्धांनी निर्वान सांगताना नदीचे उदाहरण दिले आहे.बुद्व म्हणतात निर्वान नदीच्या या काठापासून दुसऱ्या काठापर्यंत जो जाईल तो निर्वानाला प्राप्त होईल पण ती नदी कशाने भरलेली आहे संपूर्ण अज्ञानाने कारण नदीच्या पलीकडे संपूर्ण अज्ञान दुर झालेले असते मग त्या नदीत पोहण्यासाठी आपल्या अज्ञान रुपी लाटांचा सामना करुन पुढे जाण्यासाठी धम्म रुपी ज्ञान आहे जे की ते त्या लाटांना सामोरे जाण्याचे धाडस देते.म्हनुन प्रत्येकांनी चिंतीन केले पाहिजे अज्ञानाच्या लाटा किती मागे आपल्या ला फेकत आहेत त्या दुसर्या नदीच्या काठावर पासुन .बुद्धांनी उपदेश मद्धे बाणाचे उदाहरण दिले आहे एक बाण काढणारा बाण सरळ करतो.बाण काढणारा व्यक्ती बाण सरळ च करत असतो कारण सरळ बाणच योग्य दिशेला जाऊ शकतो.त्याचप्रकारे बुद्धांनी सागीतले मन हे खुप चंचल आहे आणि या चंचल मनाला जो सावध करुन आपल्या बुद्धिमत्तेने त्या मनाला सरळ करतो आणि जेव्हा सरळ मन होते तेव्हा च ते योग्य दिशेला जाते म्हणजे च निर्वानाच्या मार्गांवर जातो .बुद्ध उपदेश मद्धे सांगतात जी व्यक्ती शिलवान प्रज्ञावान आणी धार्मिक आहे ती व्यक्ती स्वतः साठी किंवा इतरांसाठी पुत्र संपत्ती किंवा राज्याची इच्छा करत नाही.कारण तो व्यक्ती जाणतो हे अधार्मिक उन्नतीचा पाया आहे आणी या अधार्मिक उन्नतीचा पाया भरत अनेक दुःखा ला बळी पडुन अज्ञाना मुळे ससंर भवनात भटकत राहतो त्यामुळे एक जागृत धार्मिक व्यक्ती सर्वाचे कल्याण व्हावे यामुळे स्वतः किंवा इतरांसाठी अधार्मिक उन्नतीची इच्छा करत नाही