सदस्य:Bhupendra Rajput snk/प्रयोगपृष्ठ


भुपेंद्रसिंह राजपूत (जन्म : मांजरोद. तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ०६ सष्टेेंं. १९९३) हे धुळेेेे शिंदखेडा येथिल राजकारणी समाजकारणी आहेतचे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत व राजपूत करणी सेना सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेेश महासचिव होते शिंदखेडा शहरातील एक महत्त्वाचय नेते आहेत.व माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक मानले जातात. [ संदर्भ हवा ]

भुपेंद्रसिंह भरतसिंह राजपूत
bhupendra.jpg


जन्म सष्टेंबर ०६ , इ.स. १९९२

मांजरोद,ता. शिरपूर, जिल्हा.धुळे महाराष्ट्र

निवासस्थान शिंदखेडा जि. धुळे
नागरिकत्व  Indian
शिक्षण बी.कॉम्.
पेशा व्यापारी, राजकारण
कारकिर्दीचा काळ इ.स. २००९ पासून
पदवी हुद्दा महाराष्ट्र प्रदेश सहसचिव करणी सेना
कार्यकाळ इ.स.२०२० पासून इ.स.२०२१
प्रभावित स्व.प्रमोद महाजन
राजकीय पक्ष  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना (२०१० ते २०१३)
 • भारतीय जनता पार्टी (२०१३ पासून पुढे)
धर्म हिंदू
पत्नी सविता राजपूत
आपत्य मुलगी खुशी
आई वडील भरतसिंह राजपूत,भटाबाई राजपूत

विशेष माहिती संपादित करें

धुळे जिल्ह्यात या ना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच लोकांन पैकी एक म्‍हणजे भुपेंद्रसिंह राजपूत. हे माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल व शिंदखेडा नगरपंचायत चे रावसाहेब अनिल वानखेडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्‍यांच्‍यावर प्रसिद्धी माध्‍यमांतून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते.भुपेंद्रसिंह राजपूत यांनी जिल्ह्यात व शिंदखेडा तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली आहेत.व ते करत आहेत.

बालपण व शिक्षण संपादित करें

भुपेंद्रसिंह राजपूत यांचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तापी काठावर बसलेले एक छोटो खेडे गांव मांजरोद आहे. त्यांचा जन्म मांजरोद येथे झाला आहे. खरं तर जन्मल्या पासुनच परिस्थिति बेताची होती, अनेक संकटे व आव्हाने अंगावर झेलुन परिस्थिति चा सामना केला. हायस्कृल व कॉलेज जिवनात अनेक लोकांशी ओळखं झाली. माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट तर तेव्हा आला जेव्हा प्रा.प्रदिप दिक्षित यांच्या शी माझी ओळख झाली.

ज्यांच्या कडून अप्रकारचे नेक धडे शिकायला भेटले एक गुरु चं काम त्यांनी व त्यांच्या पत्नी चारुशिला दिक्षीत यांनी माझ्या आयुष्यात केलं

या नंतर माझी भेट दिपक चौधरी व मनसे यांच्याशी झाली यात राजकीय अनेक आंदोलने केली व व्यक्ती फक्त कामापुरताच असतो यातुन शिकलो हळूहळू आयुष्यात सर्वच प्रकार ची जखमी अंगावर झाल्या ज्या दीक्षित परिवाराकडून राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, अनेक प्रकार च्या क्षेत्रातले शिक्षण भेटले  नंतर माझी भेट चंदू भाई देसाई यांच्या शी त्या मानसाणे जमिनी वरुण उचलून गादिवर बसवले आज मी व्यापारी व राजकीय सामाजिक क्षेत्रात आहे, आयुष्यात अनेक लोकांचे उपकार आहेत.



बाकी पुढील भागात .




संदर्भ हवा ]

कारकीर्द संपादित करें

भुपेंद्रसिंह राजपूत यांनी २०१० साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष म्हनुण निवड झाली.

नंतर २०१५ मध्ये भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष म्हनुण निवड झाली ०५ वर्ष ते या पदावर होते.

भुषविलेली अन्य पदे संपादित करें

  1. तालुका अध्यक्ष अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, शिंदखेडा
  2. तालुक अध्यक्ष: मानव अधिकार परिषद, शिंदखेडा
  3. तालुका अध्यक्ष : गौ रक्षा वाहिणी, शिंदखेडा
  4. सदस्य : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिंदखेडा
  5. सदस्य : शांतता कमेटी, पोलिस स्टेशन
  6. शिंदकसहण
  7. उपसंपादक : सा.शिंदखेडा विकास
  8. जिल्हा युवा अध्यक्ष : अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, धुळेे
  9. महाराष्ट्र प्रदेश महासचिव  : करणी सेना