सदस्य:Ditesh Bhoir/प्रयोगपृष्ठ
माझ नांव दितेश भोईर आहे माझ जन्म करावेगांव, नवी मुंबई येथे 29 जून 1986 रोजी झाले आहे। मी नवी मुंबईतील मुळ रहिवाशी असून मी आगरी समाजाचा आहे। नवी मुंबई येथील एक करावेगांव समुद्रकिणारी वसलेला सुंदर गावं आहे। माझे वडील मासेमारी करतात व माझी आई घरकाम करते। मला मोठा भाऊ असून तो फायरफायटर आहे। माझे लग्न वयाच्या 26 वर्षी 27 मे 2013, रोजी वृषाली सोबत झाल आहे माझी पत्नी खुप छान असून, उत्तम प्रकारे सोयपाक करते तसेच मला एक So Beautiful & Angel सारखी दिसणारी मुलगी आहे आता तिय वय हे 2 वर्ष आहे.