सदस्य:Jamodekar/प्रयोगपृष्ठ
भुषण जामोदेकर अंबड
संस्कृत पंचतंत्र मराठी कवीच्या दृष्टीकोनातून
पंचतंत्राचा पुर्वेइतिहास
पंचतंत्र या संस्कृत वाडमयाला जगामधील मोठया ग्रंथाच्या पंक्तीत स्थान आहे –त्यातील रोचक कथा प्रत्येकाची मने वेधुन घेतात . कवि विष्णुशर्माची एक प्रतिज्ञा जगाला खुप काही सांगुन गेली . आम्रसींह राजाच्या अज्ञ मुलांना नितीशास्त्र शिकवण्यासाठी हा ग्रंथ रचला गंला आहे. तुझीया पुत्राते सा महीन्यामध्ये नीतीसास्त्र सकळ जानते करीन अशी प्रतिज्ञा या गं्रथाच्या प्रारंभी केली गेली आहे.
• विष्णुशर्माची कल्पना
पंचतंत्र ही विष्णुशर्माची कल्पना आहे . त्यांच्या संस्कृत काव्य प्रतिभा संपन्नतेने संस्कृत वाडमयाला एक नवी दिशा मिळाली आहे. पंचतंत्रातील कथा या लोककथा आहे . कारण पंचतंत्र बनवताना काही लोककथांच्या आधारे ते बनवले गेले आहे. उदा-
1) छांदोग्य उपनिषीदात दोन हेसाचे परस्पर संभाषण वर्णन केले आहे. 2) गुणाढयाची बृहतकथा ,क्षेमेंद्रांनी रचलेली बृहतकथा मंजीरी
3) सोमेश्वराचा कथारित्सागर हे ग्रंथ पंचतंत्राचे उदगाते आहेत. साहीत्य निर्मीती करत असताना काहीतरी परिवर्तन करावे लागते असेच परिवर्तन विष्णुशर्मााने केले आहे. या कथांना नितीशास्त्राचे धडे देउन त्यामध्ये संस्कृत श्लोकाची गुुंफन करून साहित्य निर्मीती केली गेली आहे.
• पंचतंत्राचे भाग 1 मित्रभेद 2 मित्रसंप्राप्ति 3 काकोलुकीय कथा 4 लब्धप्रणाशन कथा 5 अपरीक्षितकारक कथा