राजन लोळगे हे ओबीसी समूहासाठी लढणारे चळवळीतील युवा व डायनामीक नेतृत्व आहे.आजपर्यंत त्यांनी विविध राजकीय सामाजिक भूमिका निभावल्या आहेत.ओबीसी एनटी पार्टी च्या युवक आघाडी चे महासचिव म्हणून त्यांनी राजकीय चळवळीत उडी घेतली त्यांनतर विविध संघटना पक्षाद्वारे त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज बुलंद केला व आज ही सक्रिय युवक नेता म्हणून त्यांची ख्याती आहे