अशोक लिंबाजीराव आघाव हे भारतीय मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांचा आताच 2021 मध्ये 'उचल तंगडी मराठी लघुपट प्रदर्शित झाला आहे.

उचल तंगडी नंतर 'प्रेमफूल' मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत.