Non-governmental organization established by Government of India MCA - Act 2013 (18 of 2013 Rules 2014 / Licence Number:180645, ISO certified

महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया

Maha NGO Devlopment Association India

Head Office: Hindavi - Swarajya Bhavan, 1st Floor, Bidri - Mudal Titta Main Road, Taluka: - Kagal Dist: - Kolhapur -416208

www.maharashtrangosamiti.org / mnda.mahango@gmail.com

राज्यातील स्वयंसेवी संस्थेच्या विकासासाठी भारत सरकार द्वारे स्थापित महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया स्थापना दिनांक 10/12/2018 रोजी केलेली आहे.

राज्यात स्वयंसेवी संस्थेच्या आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील स्वयंसेवी संस्थांना शासकीय योजनेमध्ये, टेंडर मध्ये, सीएसआर निधीमध्ये सामाजिक उन्नती वाढवण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याकरिता भारत सरकार द्वारे स्थापित दिनांक 01 ऑगस्ट 2014 रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील स्वयंसेवी संस्थेच्या विकासासाठी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्था सुरु करून त्यामार्फत स्वयंसेवी संस्थेने मार्गदर्शन व इत्यादीबाबतची माहिती तसेच शासकीय व निमशासकीय, सीएसआर निधीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.

असोसिएशनची रचना

कॉर्पोरेशन कर्मचारी माहितीचे विद्यमान मंडळ संचालक

संचालक मंडळ

अध्यक्ष

व्यवस्थापकीय संचालक

निमशासकीय वित्त व लेखा अधिकारी - उपमहाव्यवस्थापक

कर्मचारी

स्वयंसेवी संस्था संपर्क केंद्र:- 7038702896