वैयक्तिक माहिती संपादित करें

कु. तुषार तानाजी कांबळे हे महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते तानाजी गणपत कांबळे यांचे पुत्र आहेत.

जन्म संपादित करें

जन्म: ३१ डिसेंबर १९८९ मुलुंड- मुंबई (महाराष्ट्र) भारत वडिल - तानाजी गणपत कांबळे आई - मीरा तानाजी कांबळे भाऊ- २ आकाश, अंकुश

नागरिकत्व संपादित करें

भारत

राष्ट्रीयत्व संपादित करें

भारतीय

विधानसभा मतदारसंघ संपादित करें

कर्जत - खालापूर मतदारसंघ

लोकसभा मतदारसंघ संपादित करें

मावळ - लोकसभा मतदारसंघ

निवास संपादित करें

खोपोली , ता.- खालापूर, जि.- रायगड , महाराष्ट्र भारत

राजकीय पक्ष संपादित करें

रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले )

राजकीय पद संपादित करें

अध्यक्ष - कोकण प्रदेश मातंग आघाडी 

रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले )

सामजिक पद संपादित करें

तथ्य योद्धा - संस्थापक अध्यक्ष तथ्य क्रीडा सामाजिक संस्था - संस्थापक अध्यक्ष शिवशाही व्यापारी संघ - कोकण प्रदेश अध्यक्ष

भारतीय महाक्रांती चित्रपट सेना - कोकण प्रदेश अध्यक्ष 

पत्रकार उत्कर्ष समिती - रायगड जिल्हाध्यक्ष

व्यवसाय संपादित करें

तथ्य समूह संस्थापक तसेच अभिनेता , डायरेक्ट सेल्लिंग , हॉटेलिंग , कन्ट्रक्शन , कन्सल्टंट आणि समाजसेवक .

संदर्भ' संपादित करें