पद्माकर मा कुलकर्णी
अल्पसा परिचय
पद्माकर कुलकर्णी
@ सन 1997 पासून श्री हनुमान मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आणि 2012 पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत @ वृत्तनिवेदक सोलापूर आकाशवाणी सोलापूर @ अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा @ सदस्य अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ @ कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे बालभारती @ संस्थापक अध्यक्ष बालकुमार साहित्य मंच सोलापुर @ निमंत्रक विभागीय साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे @ सदस्य फॅमिली प्लॅनिंग सोलापूर @ शिक्षक सन 1984- 89 पी एस इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथे नोकरी @ शिक्षक सन 1989 ते 1996 डी आर
श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल सोलापू पुरस्कार
@ गुणवंत शिक्षक पुरस्कार महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर 2004 @ गुणवंत शिक्षक पुरस्कार लायन्स क्लब सोलापुर आणि सामाजिक संस्था @ उत्कृष्ट कार्यकर्ता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे @ साहित्यरत्न पुरस्कार जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव
Start a discussion with पद्माकर मा कुलकर्णी
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. Start a new discussion to connect and collaborate with पद्माकर मा कुलकर्णी. What you say here will be public for others to see.