Rakesh ingavale
Rakesh ingavale 27 अगस्त 2019 से सदस्य हैं
Rakesh Subarao Ingavale
राकेश सुबराव इंगवले ( रा.सु. इंगवले ) हे मराठी नाट्यक्षेत्रातील एक लेखक, अभिनेता व दिग्दर्शक आहेत. त्यांचे गेल्या शाम्या कोणीकडे? हे नाटक पुरुषोत्तम करंडक सारख्या नावाजलेल्या स्पर्धेत गाजले. त्यात ते अभिनय करायचे यासाठी त्यांना २०१९ मध्ये अभिनयाची बक्षिसे देखील मिळाली आहेत.
पुरस्कार
संपादित करें● पुरुषोत्तम करंडक पारितोषिके ● राज्यनाट्य पारितोषिके ● मटा सन्मान