अरविंद धरेप्पा बगले

अरविंद धरेप्पा बगले 2 जनवरी 2018 से सदस्य हैं


मी अरविंद धरेप्पा बगले, माझा शिक्षण बी.एस्सी., एम सी ए, एम. ए. जनसंज्ञापन व पत्रकारिता (मास मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम ) (एम.जे.) ही (मास्टर डिग्री) पदवी प्रथम श्रेणी मधून पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर येथून पूर्ण केला आहे. या बरोबर मी सोलापुरातील प्रतीशिष्टीत सोनी कॉलेज येथे सन २००७ पासून कॉम्पुटर विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. साँचा:माहितीचौकट व्यक्ती

Flag India 37x37.jpg
यह सदस्य भारतीय विकिपीडियन हैं।

जय हिंद

यह सदस्य मूल रूप से भारतीय है।
महाराष्ट्र यह सदस्य महाराष्ट्र से हैं।
साँचा:सदस्य सोलापूर
साँचा:सकोबो
mr इस सदस्य की मातृभाषा मराठी है।
mr-3 ही व्यक्ती उच्च पातळीचे मराठी लेख निर्माण करु शकते.
hi-3 यह सदस्य हिन्दी भाषा में प्रवीण है।
en-2 This user is able to contribute with a intermediate level of English.
साँचा:हिंदुस्तानी संगीताचा रसिक
 • मी जून २००७ पासून सोनी महाविद्यालयात कॉम्पुटर विभागामध्ये लॅब सहाय्यक म्हणून सुरवात केले.
 • या दरम्यान मी डिप्लोमा इन अनिमेशन हा कोर्स पुणे येथे पूर्ण केले. सन २००८ ते २०११ पर्यंत मी भारती विद्यापीठ , सोलापूर येथे एम.सी. ए. पूर्ण केले.
 • सन २०११ जुन पासून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून सोलापुरातील नामवंत महाविद्यालय देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय, सोलापूर येथे कार्यरत आहे.
 • सन २०१७-२०१९ दरम्यान एम. ए. जनसंज्ञापन व पत्रकारिता (मास मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम ) (एम.जे.) ही (मास्टर डिग्री) पदवी प्रथम श्रेणी मधून पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर येथून पूर्ण केला आहे.
 • मला माझ्याकडे असलेला ज्ञान इतरांना द्यायला खूप आवडतो. मला समाजासाठी काय तरी जगावेगळ करून दाखव्याच आहे.
 • आता पर्यंत मी समजासाठी ३० वेळा रक्तदान केलोय. मला विद्यार्थी बनून ज्ञान संपादन करायला खूप आवडतो.
 • मला जन्मभर विद्यार्थी बनून राहायचा आहे आणि भारतीय समाजासाठी, मायबोली भाषा वापरून विविध विषयावर लेखाचे संपादन करायचं आहे.
 • माझ्या जवळ असलेलं ज्ञानकोश मी माझ्या देशातील व जगातील लोकासाठी देण्याचं संकल्प केलेला आहे.
 • आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन. यायुक्ती प्रमाणे मी काम करत आहे.

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।। - समर्थ रामदास स्वामी


भाषा- मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी

भ्रमणध्वनी नंबर : ९८२२५५२७७२

वाचण्याकरिता आवडीचे विषय- नवीन तंत्रज्ञान, पर्यावरण , तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अध्यात्मिक

लिहिण्याकरिता आवडीचे विषय- प्रेम कविता, फमिली ड्रामा, विज्ञान , सामाजिक चळवळी, कायदे, अध्यात्मिक, नवीन तंत्रज्ञान, प्रोग्रम्मिंग लँग्वेज

इंटरनेटचा वापर मुख्यत्वे - घरून, प्रवासात, कामकरत असताना.

ब्राऊजर - गूगल क्रोम, फायर फ़ोक्स

मित्रांनो, एक आनंदाची बातमी मी Arvind Bagale या नावानी YouTube Channel काढलोय या मध्ये 179+ माहितीपट विडीओ आहेत आणि फक्त 13 महिन्यात 1330+ subscribers आणि 61847+ views आहेत . तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की , मला गुजरात, जम्मूकाश्मीर, पुणे, औरंगाबाद,पंढरपूर, नागपूर आणि मुंबई येथील विद्यार्थी माझे Motivational Video lecture ऐकून स्व:त्याच्या जीवनामध्ये बद्दल होत आहे असं feedback दिलेला आहे...तरी आपण सर्वांनी सुद्धा या सर्व विषयावरील व Motivational Video एकदा जरूर पाहावं ही नम्र विनंती. Links:

1) https://www.youtube.com/watch?v=LsKvq7TPfLw&t=742s


2) https://www.youtube.com/watch?v=FmItxvdYGHg&t=88s


3) https://www.youtube.com/watch?v=Sm7sDE3uX0o&t=119s


4) https://www.youtube.com/watch?v=F0-6pYhQ07M&t=31s


5) https://www.youtube.com/watch?v=1LfnsceqioE&t=138s


6) https://www.youtube.com/watch?v=wSJ7YXbp66I&t=147s


7)https://www.youtube.com/edit?o=U&video_id=X3my562QVIg


8) https://www.youtube.com/edit?o=U&video_id=zVtKPgbzM-w


माझं Arvind Bagale या channel ला subscribe केला नसेल तर प्लिज subscribe करा व Bell icon ला click करा. आपण सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे.
Link: https://www.youtube.com/c/ArvindBagale

मी लिहिलेले साहित्यसंपादित करें

 1. विकिक्वोट्स*
 2. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर सोलापूर
 3. श्रेष्ठ संत बसवेश्वर
 4. विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग,सोलापूर विद्यापीठ- मंगळवार दि. २ जानेवारी २०१८
 5. शिवाजी जयंती किंवा शिव जयंती
 6. शिवकालीन शस्त्रभांडार
 7. लिंगायत धर्म
 8. ए. पी. जे. अब्दुल कलाम
 9. प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८
 10. महात्मा गांधी जयंती
 11. स्वामी विवेकानंद
 12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 13. अब्राहम लिंकन
 14. अॅल्बर्ट आइन्स्टाइन
 15. रतन टाटा
 16. धीरूभाई अंबानी
 17. बिल गेट्स
 18. सचिन तेंडुलकर
 19. स्टीव्ह जॉब्स
 20. कल्पना चावला
 21. बेंजामिन फ्रैंकलिन
 22. व. पु. काळे
 23. वॉरन बफे
 24. चार्ली चॅप्लिन
 25. आर्य चाणक्य
 26. सुंदर पिचाई
 27. सत्या नदेला
 28. कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क
 29. कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी
 30. संगणक नेटवर्क
 31. सी शार्प (आज्ञावली भाषा)
 32. यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
 33. पायथॉन (आज्ञावली भाषा)
 34. जावा (आज्ञावली भाषा)
 35. लिनक्स
 36. पीएचपी
 37. महाजाल
 38. माहिती तंत्रज्ञान कायदा
 39. सोशल नेटवर्क सेवा
 40. व्हिज्युअल बेसिक डॉट नेट*
 41. प्रगत जावा (आज्ञावली भाषा)*
 42. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना
 43. भारत छोडो आंदोलन
 44. सायमन कमिशन
 45. आझाद हिंद फौज
 46. जालियनवाला बाग हत्याकांड
 47. सुभाषचंद्र बोस
 48. विनायक दामोदर सावरकर
 49. काळेपाणी
 50. बंगालची फाळणी
 51. स्वराज पक्ष
 52. समाजसुधारकांची वृत्तपत्रे
 53. महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांचा इतिहास
 54. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ (२०१९)-दि. ११ जानेवारी २०१९
 55. दिव्य मराठी सोलापूर
 56. दिनमित्र
 57. नवा काळ
 58. समता (वृत्तपत्र)
 59. मराठा (मराठी वृत्तपत्र)
 60. विकिपीडिया:पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रकल्प-३ मे २०१९
 61. प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम - Train the Trainer Program - 31 May, 1 & 2 June 2019 -Visakhapatnam- Vizag -State- Andhra Pradesh -Venue: Fairfield by Marriott
 62. विलियम बॅफिन
 63. विकिपीडिया:विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ (जुलै २०१९)

प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९संपादित करें

 1. मी टू मोहीम
 2. भारतीय राज्यघटना - कलम ३७०
 3. रक्तदानाचे महत्व
 4. राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, २०१९
 5. सवर्ण आरक्षण विधेयक, २०१९
 6. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
 7. महारोगी सेवा समिती
 8. भूषण हर्षे
 9. पाणी फाउंडेशन
 10. दिगंत आमटे
 11. आनंदवन

२,००० संपादनचा टप्पासंपादित करें

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये एकूण लेख ७४+ आणि लेखांची एकूण संपादन संख्या २०००+ आहे. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद...!!

झलकसंपादित करें

मराठी विकिपीडिया वरील माझे योगदान वर्ग:महाराष्ट्रातील विकिपीडियन वर्ग:१००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य वर्ग:५०० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य वर्ग:सदस्य सोलापूर वर्ग:सोलापूर जिल्हा वर्ग:२००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य वर्ग:संगणक अभियांत्रिकी