स्वागत!  नमस्कार Waranga Masai जी! आपका हिन्दी विकिपीडिया में स्वागत है।

-- नया सदस्य सन्देश (वार्ता) 15:22, 1 जून 2022 (UTC)उत्तर दें

मसाई देवी यात्रा

संपादित करें

मसाई देवी हे वारंगा मसाई गावातील एक कुलदैवत आहे या गावात मसाई देवीची खूप मोठी यात्रा भरते आणि ही यात्रा 100 वर्ष अगोदर पासून चालू आहे ही यात्रा पौष पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होते या यात्रेचे पोतराज लहाड आणि घाव हे मुख्य आकर्षण आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीची महापूजा दुसऱ्या दिवशी देवीची महायात्रा होते महापूजेच्या दिवशी लहाड हे मुख्य आकर्षण आहे Waranga.Masai.1 (वार्ता) 16:16, 23 अगस्त 2023 (UTC)उत्तर दें

इतिहास

संपादित करें

तरी पण या गावचा खूप जुना पुराना इतिहास आहे हे गाव अगोदर वाड्यावर होते नंतर जागेच्या कमतरतेमुळे त्याचा क्षेत्रफळ वाढत राहिले अगोदर या गावाची जुनी शिव मारुतीच्या मंदिराच्या खालून ओढा तो आहे तिथे होती पण सध्या गावाचा व्यास हा त्या ओढ्याच्या पुढे अर्धा किलो मीटर पर्यंत वाढलेला आहे. Waranga.Masai.1 (वार्ता) 16:47, 16 सितंबर 2023 (UTC)उत्तर दें